मंगळवार, 31 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

कान दुखणे

कान दुखणे
तिळाच्या तेलात थोडासा ओवा टाकून चांगले गरम करावे. हे तेल कोमट झाल्यावर 4-5 थेंब कानात टाकल्याने कान दुखायचा थांबेल.