वाता मुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो. त्यामुळे पोट दुखते. ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण 1 चमचा कोमट पाण्या सोबत घेतल्याने अधोवायु निघुन जोतो व पोट दुखी थांबून जाते....