संबंधित माहिती
- जूही चावला वाढदिवस विशेष : हैप्पी बर्थ डे जूही
- कोरोना काळात स्पेशल ट्रेन आणि वाढलेल्या भाड्याबद्दल रेल्वेचा मोठा निर्णय, आदेशाची अंमलबजावणी कधी होणार, जाणून घ्या
- रेल्वेने दिला मोठा दिलासा, स्पेशल ट्रेन आणि स्पेशल भाडे संपणार, कमी होणार भाडे
- Children’s Day Wishes बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- Childrens Day Essay बालदिन निबंध मराठीत
लहान मुलं जणू आहे रुप देवाचे
निरागसता असें जेथे, ओतप्रोत भरली,
बालक असण्याची तीच खरी ओळख भली,
ना भेदभाव न कपट मनी कधी वसे,
निर्झरा परी खळखळ त्याचं हसणं असें,
काळ गोरं न कधी मनी ,हेंच खरे,
कोठेही असो, तयांचे नसतील नखरे,
म्हणून च कदाचीत "चाचा"ना ते आवडे,
रमून जाती त्यांच्या सवे तेही सगळीकडे ,
लहान मुलं जणू आहे रुप देवाचे,
हेंच म्हणणे असेल माझे अन सर्वांचे!
....अश्विनी थत्ते
