मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (16:57 IST)

बॅडमेंटनमध्ये सायनाला सुवर्ण!

भारतीय स्टार सायना नेहवाल ने अपेक्षानुरूप प्रदर्शन करून आज येथे तीन गेमपर्यंत चाललेले संघषर्पूर्ण सामन्यात मलेशियाच्या म्यू चू वोंग ला 19-21, 23-21, 21-13 असे पराभूत करून भरताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॅडमेंटनच्या महिला एकेरी सामन्यात सुवर्ण पदक मिळवून दिले.