पत्नी ज्योत्स्ना देविदास ठाकरे (२२, मालखेड, चांदूर रेल्वे) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी पती देविदास अंबादास ठाकरे (३०, मालखेड, चांदूर रेल्वे) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृताचे नाव दामोधर आलणे (मालखेड, चांदूर रेल्वे) असे आहे. गंभीर जखमी झालेल्या सासूचे नाव प्रभा आलणे आहे. नागपूरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.