Marathi Biodata Maker

राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू

Updated: बुधवार, 15 जुलै 2020 (09:11 IST)
 
पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: पुणे आणि मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागाकडून पुणे आणि मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

पुण्यातील ६१,९०० शेतकऱ्यांची ५३३ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू

बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी पुरुष आणि महिला भारतीय संघांची घोषणा

अभिजीत दीपके यांना टायफॉइड झाल्याचे निदान, चळवळ सुरु राहील म्हणाले

पुढील लेख
Show comments