शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (10:26 IST)

राज्यात ओमायक्रॉनचे 26 संशयित रूग्ण सापडले

ओमायक्रॉननं राज्याच  टेन्शन वाढलंय. राज्यात ओमायक्रॉनचे 26 संशयित रूग्ण सापडले आहेत. यातले 9 संशयित एकट्या मुंबईत  आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंटला रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे. गंभीर बाब म्हणजे यातले 9 संशयित हे एकट्या मुंबईतले आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची  लागण झालीय की नाही? हे स्पष्ट होईल.