राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

coorna
Last Modified गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (08:11 IST)
राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात 903 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 84 हजार 338 रुग्ण कोरोनामुक्त

झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य
यंत्रणेला यश आले आहे. मात्र नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आज 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 41 हजार 025 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 07 हजार 391 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 56 लाख 19 हजार 951 जणांची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 36 हजार 425 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 74 हजार 812 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 923 रुग्ण वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' ...

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता
सध्या संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. सूर्य आग ओकत ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, 15 ठिकाणी छापे
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत ...

महागाईचा उच्चांक, रुपया ढासळल्याचा तुमच्या खिशावर काय ...

महागाईचा उच्चांक, रुपया ढासळल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
"सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतंही कुटुंब माहागाईच्या झळांपासून वाचलेलं नाहीये. ...

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन ...

Jr NTR: साउथ सुपरस्टार एनटीआरचं लग्न जेव्हा मुलगी अल्पवयीन असल्यामुळे वादात अडकलं होतं
नंदमुरी तारक रामाराव... असं नाव सांगितल्यावर हे कोण बुवा असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. ...

निखत जरीनने इस्तंबूलमध्ये तिरंगा फडकावला, महिलांच्या जागतिक ...

निखत जरीनने इस्तंबूलमध्ये तिरंगा फडकावला, महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
भारताच्या निखत जरीनने तुर्कीतील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या महिला जागतिक स्पर्धेत 52 किलो ...