'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : मुख्यमंत्री

uddhav thackeray
Last Modified बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:14 IST)
“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा वॉर्डबॉय निवृत्त झाले आहेत त्यांनी आमच्यासाठी संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्याच्या जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ज्यांनी सैन्य दलातील आरोग्य विभागात काम केलं आहे. तसंच जे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय हे निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी याबाबत शिक्षण घेतलं आहे आणि ज्यांना काम मिळालं नाही, त्यांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यांना या युद्धात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी [email protected] या ईमेल आयडीवर नाव, नंबर, संपर्काचा पत्ता यासह संपर्क साधावा, असंही ते म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, ...

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल
जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी काही ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून ...

कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय; नव्या रुग्णांपेक्षा ...

कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय; नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक
पुण्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज ...

कोविड मृत्यू : ५० लाखांच्या विमा संरक्षणास या तारखेपर्यंत ...

कोविड मृत्यू : ५० लाखांच्या विमा संरक्षणास या तारखेपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र राज्यातील राजपत्रित,सर्व विभागातील शासकीय-निमशासकीय, शिक्षक तसेच विविध ...

करुणा धनंजय मुंडे यांचे पुस्तक पुस्तकाच्या प्रकाशनापुर्वीच ...

करुणा धनंजय मुंडे यांचे पुस्तक पुस्तकाच्या प्रकाशनापुर्वीच आता त्या पुस्तकावरून वाद
करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्ट करत त्यांच्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम कथेचं पुस्तक ...