मंत्रालयात पुन्हा कोरोना

mantralaya
Last Modified बुधवार, 20 मे 2020 (16:09 IST)
मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाली आहे. सदरचा संबंधित अधिकारी राहत असलेली चर्चगेट इथली यशोधन इमारत सील करण्यात आली आहे. यशोधन इमारतीत राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी राहतात. यशोधन इमारत सील केल्याने इमारतीत राहत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत.दुसर्‍या IAS अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या आधी मंत्रालयातील एका प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना बाधित झाले होते. आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

मराठा आरक्षण, सुनावणीच्या तयारीचा आढावा संपन्न

मराठा आरक्षण, सुनावणीच्या तयारीचा आढावा संपन्न
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या ...

'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग ...

'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार
अ‍ॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने ...

अभिनेत्री, दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे ...

अभिनेत्री, दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे राष्ट्रवादीत
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी ...

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत ...

चीनने लडाखची जमीन बळाकवली, भारत-चीन तणावावरून राहुल ...

चीनने लडाखची जमीन बळाकवली, भारत-चीन तणावावरून राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरून ...