1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (08:52 IST)

राज्यात आज 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

More than 40
मागील काही दिवसांपासून राज्यात रोज ४० हजारांहून जास्त नवे रूग्ण आढळत आहेत. आजही तशीच परिस्थिती आहे.
ज्यात दिवसभरात 41 हजार 327 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 1.96 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 19 लाख 74 हजार 335 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 72 लाख 11 हजार 810 नमुने पॉझिटिव्ह आले होते. महाराष्ट्रात 40 हजार 386 रूग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 68 लाख 900 रूग्ण बरे झाले आहेत.