सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (23:41 IST)

प्रियांका गांधी कोरोना पॉझिटिव्ह

Priyanka Gandhi
सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, मला कोविडची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सर्व प्रोटोकॉल्सची काळजी घेत मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे.