बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2020 (09:16 IST)

लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा निर्णय सर्वांच्या हिताचा - कमाल फारुकी

लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याचं मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे संस्थापक सदस्य आणि शिक्षणतज्ञ कमाल फारुकी यांनी व्यक्त केलं आहे.
 
लॉकडाऊनमुळे रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारची तसेच ईद ऊल फित्रची नमाज मुस्लिम बांधवांनी घरातच अदा करावी असं आवाहन फारूकी यांनी केलं आहे.