Festival Posters
✕

Das Navami 2026 Messages in Marathi दासनवमी निमित्त त्रिवार वंदन

Updated: बुधवार, 11 फेब्रुवारी 2026 (07:31 IST)
 
शिस्त, भक्ती आणि समाजहिताचा
ध्यास घेणाऱ्या समर्थांच्या चरणी नतमस्तक! 
दासनवमीच्या शुभेच्छा.
 
आपल्या शब्दांनी समाजाला जागृत करणाऱ्या महापुरुषास,
समर्थ रामदास स्वामींना त्रिवार वंदन!
 
ज्ञान आणि वैराग्याची मूर्ती असलेल्या
मर्थ रामदास स्वामींना
दासनवमी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
समाजाला 'सावध' राहण्याचा मंत्र देणाऱ्या
समर्थांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 
जय जय रघुवीर समर्थ!
 
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे... 
समर्थांच्या या ऊक्तीप्रमाणे मार्गक्रमण करूया. 
दासनवमीच्या शुभेच्छा!

सर्व पहा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

लक्ष्मी पूजन आरती

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

दिवाळी लक्ष्मीपूजन आरती

Diwali Upay 2026: दिवाळीच्या रात्री गुपचुप या ठिकाणी ही एक वस्तू ठेवा... रातोरात तुमचे नशीब बदलेल!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments