बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

dev diwali
* आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
* सोन्यासारख्या लोकांसाठी खास
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
* सगळा आनंद
सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...
 
* आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा...
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
 
* धनाचा होवो वर्षाव
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी 
होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...
 
* स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा...
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
 
* बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
 
* आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
दिवाळी पाडव्याच्या  हार्दिक शुभेच्छा!!!
 
* उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
 

















Edited by - Priya Dixit