बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:10 IST)

Diwali Padwa Wishes In Marathi 2022 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

diwali
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा
 
आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
 
सगळा आनंद
सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...
 
तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...
 
आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा...
 
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
 
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
धनाचा होवो वर्षाव
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी 
होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...