दिवाळी स्पेशल, रवाळ डाळीच्या पीठाचे लाडू
WD
कृती - साखरेत थोडे पाणी घालून ढवळून पाक करा. उकळल्यावर सारखे ढवळा. त्याची परत साखर बनेल. गॅसवरून उतरवून गार झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्या. डाळीचे पीठ कढईत तूप तापवून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. गार झाल्यावरच त्यात साखर, वेलची पूड, चारोळ्या, बेदाणे, काजूचे काप घालावे. मिश्रण सारखे करून लहान लहान लाडू वळावे.

