मिळालेल्या माहितीनुसार संदीप दीक्षित म्हणाले की, जर हा ट्रेंड जसा दाखवला जात आहे तसाच राहिला तर त्यांची परिस्थिती इतकी वाईट होईल असे मला वाटत नाही. मला वाटतं काँग्रेसला 17-18% मते सहज मिळतील. आपण ती मते मिळवू शकलो की कमी पडलो हे आपण पाहिले पाहिजे. ते म्हणाले की, एक्झिट पोल कधी बरोबर असतात तर कधी चुकीचे.#WATCH | Delhi | #DelhiAssemblyElection2025 | On exit poll, Congress candidate from the New Delhi constituency, Sandeep Dikshit, says, "As per the Exit Polls, the BJP may form the government, but I think they have underestimated the AAP. They have presented the AAP as very weak… pic.twitter.com/6oAppauvuR
— ANI (@ANI) February 6, 2025