गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

मिल्क पाउडर आइसक्रीम

milk power icecream
सामग्री : चॉकलेट-एक कप वितळलेले, क्रीम-दीड कप, मिल्क पावडर-1/2 कप, पिठी साखर -एक कप, चॉकलेट इसेंस-थोडेसे.   
 
विधि : सर्व साहित्य मिक्स करून मिक्सरमधून फिरवून घ्या. एअरटाइट डब्यात बंद करून जमवण्यासाठी ठेवा. जमल्यानंतर त्यावर चॉकलेटचे तुकडे टाका. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे चॉकलेट वितळण्यासाठी गरम पाण्याच्या भांड्यात दुसरे भांडे ठेवावे आणि आतल्या भांड्यात चॉकलेट ठेवून वितळावे.