Dharma Sangrah
✕

अवघ्या १० मिनिटांत बनवा उन्हाळी स्पेशल 'आंबा मस्तानी'; पाहा सोपी रेसिपी

Updated: शुक्रवार, 8 मे 2026 (15:27 IST)
बदाम-पिस्त्याचे काप: सजावटीसाठी
चेरी किंवा टुटी-फ्रुटी: आवडीनुसार
 
कृती 
सर्वप्रथम आंबे धुवून, सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यातील थोडे तुकडे सजावटीसाठी बाजूला काढून ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे, साखर आणि अर्धा कप दूध घालून ते व्यवस्थित फिरवून घ्या (प्युरी बनवून घ्या).
आता या प्युरीमध्ये उरलेले दूध आणि १ स्कूप आईस्क्रीम घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवा. मस्तानी नेहमी घट्ट असते, त्यामुळे जास्त दूध घालू नका.
एका काचेच्या ग्लासमध्ये खाली थोडे आंब्याचे तुकडे घाला. त्यावर तयार केलेले मँगो शेकचे मिश्रण ओता.
वरून १ मोठा स्कूप व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रीम ठेवा.
सर्वात शेवटी ड्राय फ्रूट्सचे काप, थोडे आंब्याचे तुकडे आणि वरून एक लाल चेरी ठेवून सजवा.
 
काही खास टिप्स:
मस्तानी बनवण्यासाठी नेहमी फ्रिजमधील थंड दूध आणि थंड आंब्याचाच वापर करा.
जर तुम्हाला अधिक रिच चव हवी असेल, तर त्यात थोडे 'मँगो क्रश' सुद्धा टाकू शकता.
तुमची थंडगार आणि चविष्ट 'आंबा मस्तानी' तयार आहे! नक्की करून पहा आणि घरच्यांनाही खुश करा.
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

पुढील लेख
Show comments