शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (12:02 IST)

रोज कस्टर्ड

साहित्य : 1 लीटर दूध, रोज कस्टर्ड पावडर 2 टी स्पून, 1/4 कप डाळिंबदाणे, 1/4 कप स्ट्रॉबेरी, रोज इसेंस व रोज आईस्क्रीम 200 ग्रॅम. 
 
कृती : सर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू कस्टर्ड टाकून पळी ने ढवळावे व त्यात साखर टाकून घट्ट झाल्यावर थंड करून त्याला फेटावे. 2 तास फ्रिजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना डाळिंबाचे दाणे व स्ट्रॉबेरी टाकून स्कूपने आइसक्रीम टाकावे. रोज इसेंस टाकून गुलाबाच्या पानांनी सजवावे. हे कस्टर्ड फारच चविष्ट लागत.