1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

खस सरबत

खस साखर
साहित्य : 700 ग्रॅम साखर, 300 ग्रॅम पाणी, 5 ग्रॅम साइट्रिक अ‍ॅसिड, 1 ग्रॅम हिरवा गोड रंग, 10-12 थेंब खसचे इसेंस.

कृती : पाण्यात साखर व सा‍इट्रिक अ‍ॅसिड घालून त्याचा दोन तारी पाक करावा. त्या पाकाला गाळून घ्यावे. थंड झाल्यावर थोड्या पाण्यात एसेंस व हिरवा रंग टाकून त्या गाळलेल्या पाकात टाकून एकजीव करावे व स्वच्छ बरणीत भरून ठेवावे.