Marathi Biodata Maker
✕

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

Updated: गुरूवार, 19 डिसेंबर 2024 (08:16 IST)
 
साहित्य-
1 लीटर दूध
4 मध्यम आकाराचे बटाटे(उकडलेले)
साखर 
केशर 
मिक्स ड्राय फ्रूट्स कापलेले 
दोन थेंब केवडा वॉटर 
 
कृती- 
बटाटयाची खीर बनवण्यासाठी दूध आटवावे. यानंतर उकडलेल्या बटाटयाचे साल काढून मॅश करून घ्या. आता दुधामध्ये साखर घालावी. यानंतर वेलची, बटाटे आणि ड्राय फ्रूट्स देखील मिक्स करावे. खीर शिजल्यानंतर घट्ट होईल यानंतर गॅस वरून खाली कडून घ्यावी. मग त्यामध्ये केवडा वॉटर मिक्स करावे. तर चला तयार आहे आपली बटाटा खीर.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

उपवासाला बनवा राजगिऱ्याच्या पुऱ्या; छान फुगण्यासाठी महत्त्वाच्या या गोष्टी लक्षात ठेवा

उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना ‘या’ महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

ICSIL Recruitment 2026 : १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी डेटा एंट्री ऑपरेटर भरती संपूर्ण माहिती जाणून घ्या

केसांना दही लावण्याचे फायदे जाणून घ्या; केस होतील मऊ, मजबूत आणि चमकदार!

नवरात्रीच्या उपवासात सफरचंद आणि डाळिंब खाण्याचे फायदे; शरीराला मिळतील ‘हे’ आरोग्यदायी लाभ!

पुढील लेख
Show comments