रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By
Last Modified सोमवार, 14 जून 2021 (17:39 IST)

Father's Day Quotes In Marathi फादर्स डे कोट्स

निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील
 
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, 
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
 
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
 
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
 
आपल्या संकटावर निधड्या छातीने 
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात 
 
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा
 
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला 
हाडांची काडे करून 
आधार देतो मनामनाला!
 
आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा
 
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
 
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…