Father's Day Quotes In Marathi
* बाप जिवंत असेपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाही
* आपले दु:ख मनात लपवून ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील
* खिशा रिकामा असला तरी कधी नकार देत नाही, मी वडीलांपेक्षा श्रीमंत माणूस कधी बघितला नाही
* आपल्या शरीरातून काढून प्राण देतो, महान आहे जन्मदाता जो कन्यादान करतो
* वडील कडुलिंबाच्या झाडासारखे असतात...पानं कडु असली तरी सावली मात्र थंडावा देणारी असते.
* संपूर्ण जगात वडीलच एक असं व्यक्तिमत्तव असतं ज्याला आपले मुलं स्वत:पेक्षा अधिक यशस्वी व्हावे असं वाटतं.
* आकाशालाही लाजवील अशी उंची आणि आभाळाही लाजवेल असे कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाप.