1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

वृद्धिंगत करण्यासाठी पियोनी फूल

ND
फेंग शुईनुसार घरातील कोणत्याही भागातील शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी पियोनी फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. पियोनी फूल हे मुख्यत्वेकरून स्त्रियांशी संबंधित फूल मानले जाते. जर कुटुंबात खास करून मुली अधिक असतील आणि त्या मुली विवाहाच्या वयाच्या असतील, तर त्या घरात पियोनी फुलांचे चित्र टांगून ठेवणे हे खूपच प्रभावी असल्याचे सिद्ध होईल.

हे चित्र टांगून ठेवण्यासठी सर्वांत सुयोग्य स्थान दिवाणखाना आहे. यामुळे मनाजोगे विवाहाचे स्थळ मिळण्‍याचे भाग्य प्राप्त होईल. चित्राऐवजी खर्‍या पियोनी फुलांचाही उपयोग केला जाऊ शकतो. ही फुले नैरृत्य दिशेच्या कोपर्‍यात ठेवली पाहिजेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा