शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By

FIFA WC 2018 : जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

फिफा विश्वचषक 2018 चा पूर्ण शेड्यूल:
 
14 जून, गुरुवार
1. ग्रुप ए- रशिया विरुद्ध सौदी अरेबिया, वेळ 8.30 वाजता
 
15 जून, शुक्रवार
2. ग्रुप ए- इजिप्त विरुद्ध उरुग्वे, वेळ 5.30 वाजता
3. ग्रुप बी- मोरोक्को विरुद्ध इराण, वेळ 8.30 वाजता
4. ग्रुप बी- पोर्तुगाल विरुद्ध स्पेन, वेळ 11.30 वाजता
 
16 जून, शनिवार
5. ग्रुप सी- फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेळ 3.30 वाजता
6. ग्रुप डी- अर्जेंटिना विरुद्ध आइसलँड, वेळ 6.30 वाजता
7. ग्रुप सी- पेरू विरुद्ध डेन्मार्क, वेळ 9.30 वाजता
8. ग्रुप डी- क्रोएशिया विरुद्ध नायजेरिया, वेळ 12.30 वाजता
 
17 जून, रविवार
9. ग्रुप ई- कोस्टा रिका विरुद्ध सर्बिया, वेळ 5.30 वाजता
10. ग्रुप एफ- जर्मनी वि. मेक्सिको, वेळ 8.30 वाजता
11. ग्रुप ई- स्विर्त्झलँड विरुद्ध ब्राझील, वेळ 11.30 वाजता
 
18 जून, सोमवार
12. ग्रुप एफ- स्वीडन विरुद्ध दक्षिण कोरिया, वेळ 5.30 वाजता
13. ग्रुप जी- बेल्जियम वि. पनामा, वेळ 8.30 वाजता
14. ग्रुप जी- ट्युनिशिया वि इंग्लंड, वेळ 11.30 वाजता
 
19 जून, मंगळवार
15. ग्रुप एच- पोलंड विरुद्ध सेनेगल, वेळ 8.30 वाजता
16. ग्रुप एच- कोलंबिया वि. जपान, वेळ 5.30 वाजता
17. ग्रुप ए- रशिया विरुद्ध इजिप्त, वेळ 11.30 वाजता
 
20 जून, बुधवार
18. ग्रुप बी- पोर्तुगाल वि. मोरोक्को, समय 5.30 वाजता
19. ग्रुप ए- उरुग्वे विरुद्ध सौदी अरेबिया, वेळ 8.30 वाजता
20. ग्रुप बी- इराण विरुद्ध स्पेन, वेळ 11.30 वाजता
 
21 जून, गुरुवार
21. ग्रुप सी- डेन्मार्क वि. ऑस्ट्रेलिया, वेळ 5.30 वाजता
22. ग्रुप सी- फ्रान्स विरुद्ध पेरू, वेळ 8.30 वाजता
23. ग्रुप डी- अर्जेंटिना वि. क्रोएशिया वेळ 11.30 वाजता
 
22 जून, शुक्रवार
24. ग्रुप ई- ब्राझील विरुद्ध कोस्टा रिका, वेळ 5.30 वाजता
25. ग्रुप डी- नायजेरिया विरुद्ध आइसलँड, वेळ 8.30 वाजता
26. ग्रुप ई- सर्बिया वि. स्वित्झर्लंड, वेळ 11.30 वाजता
 
23 जून, शनिवार
27. ग्रुप जी- बेल्जियम वि ट्यूनिशिया, वेळ 5.30 वाजता
28. ग्रुप एफ- दक्षिण कोरिया वि. मेक्सिको, वेळ 8.30 वाजता
29. ग्रुप एफ- जर्मनी वि. स्वीडन, वेळ 11.30 वाजता
 
24 जून, रविवार
30. ग्रुप जी- इंग्लंड विरुद्ध पनामह, वेळ 5.30 वाजता
31. ग्रुप एच- जपान वि सेनेगल, वेळ 8.30 वाजता
32. ग्रुप एच- पोलंड वि. कोलंबिया, वेळ 11.30 वाजता
 
25 जून, सोमवार
33. ग्रुप ए- सौदी अरेबिया वि. इजिप्त, वेळ 7.30 वाजता
34. ग्रुप ए- उरुग्वे विरुद्ध रशिया, वेळ 7.30 वाजता
35. ग्रुप बी- इराण विरुद्ध पोर्तुगाल, वेळ 11.30 वाजता
36. ग्रुप बी- स्पेन विरुद्ध मोरोक्को, वेळ 11.30 वाजता
 
26 जून, मंगळवार
37. ग्रुप सी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पेरू, वेळ 7.30 वाजता
38. ग्रुप सी- डेन्मार्क विरुद्ध फ्रान्स, वेळ 7.30 वाजता
39. ग्रुप डी- नायजेरिया विरुद्ध अर्जेंटिना, वेळ 11.30 वाजता
40. ग्रुप डी- आइसलँड आणि क्रोएशिया, वेळ 11.30 वाजता
 
27 जून, बुधवार
41. ग्रुप एफ- दक्षिण कोरिया विरुद्ध जर्मनी, वेळ 7.30 वाजता
42. ग्रुप एफ- मेक्सिको विरुद्ध स्वीडन, वेळ 7.30 वाजता
43. ग्रुप ई- सर्बिया वि. ब्राझील, समय 11.30 वाजता
44. ग्रुप ई- स्वित्झर्लंड विरुद्ध कोस्टा रिका, समय 11.30 वाजता
 
28 जून, गुरुवार
45. ग्रुप एच- जपान वि. पोलंड, वेळ 7.30 वाजता
46. ग्रुप एच- सेनेगल वि. कोलंबिया, वेळ 7.30 वाजता
47. ग्रुप जी- पनामा विरुद्ध ट्युनिशिया, वेळ 11.30 वाजता
48. ग्रुप जी- इंग्लंड विरुद्ध बेल्जियम, वेळ 11.30 वाजता
राउंड ऑफ 16 सामने
 
30 जून, शनिवार
49. पहिला सामना, वेळ 7.30 वाजता
50. दुसरा सामना, वेळ 11.30 वाजता
 
1 जुलै, रविवार
51. तिसरा सामना, वेळ 7.30 वाजता
52. चौथा सामना, वेळ 11.30 वाजता
 
2 जुलै, सोमवार
53. पाचवा सामना, वेळ 7.30 वाजता
54. सहावा सामना, वेळ 11.30 वाजता
55. सातवा सामना, वेळ 7.30 वाजता
56. आठवा सामना, वेळ 11.30 वाजता
क्वार्टर फायनल सामने
 
6 जुलै, शुक्रवार
57. पहिला क्वार्टर फायनल, वेळ 7.30 वाजता
58. दुसरा क्वार्टर फायनल, वेळ 11.30 वाजता
 
7 जुलै, शनिवार
59. तिसरा क्वार्टर फायनल, वेळ 7.30 वाजता
60. चौथा क्वार्टर फायनल, वेळ 11.30 वाजता
 
सेमीफायनल सामने
 
10 जुलै, मंगळवार
61. पहिला सेमीफायनल, वेळ 11.30 वाजता
 
11 जुलै, बुधवार
62. दुसरा सेमीफायनल, वेळ 11.30 वाजता
 
तिसर्‍या स्थानासाठी सामना
63. 14 जुलै, शनिवार, वेळ 7.30 वाजता
 
फायनल
64. 15 जुलै, रविवार, वेळ 8.30 वाजता

(फोटो साभार- ट्विटर)