सोमवार, 30 जानेवारी 2023

वर्ल्ड कप करंडक पटकावणाऱ्या अर्जेंटिनाला मिळणार 347 कोटी

मंगळवार,डिसेंबर 20, 2022
विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला प्रतिष्ठित गोल्डन बूटचा किताब मिळतो. 2022 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तीन गोल करून फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने गोल्डन बूट जिंकला. तत्पूर्वी, अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनेही अंतिम फेरीत दोन गोल केले आणि सात ...
अर्जेंटिना संघ फिफा विश्वचषक 2022चा चॅम्पियन बनला आहे. गेल्या 20 वर्षांपासून युरोपीय देशांनी फिफा विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली होती. 2002 मध्ये, शेवटच्या वेळी युरोपबाहेरील दक्षिण अमेरिकन देश ब्राझील हा विश्वविजेता बनला होता. ब्राझीलचा संघ ...
Argentina vs France, FIFA World Cup Final: फिफा विश्वचषक स्पर्धेचा समारोप होणार आहे. आज अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा सामना कतारच्या लुसेल स्टेडियमवर दोन वेळच्या विजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. फ्रान्सच्या विजयाची जबाबदारी स्टार स्ट्रायकर ...
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिष्ठेच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत क्रोएशियाने मोरोक्कोवर 2-1 असा विजय मिळवत बाजी मारली. सामना सुरु झाल्यानंतर दहा मिनिटातच दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली. सेमी फायनलच्या लढतीत अर्जेंटिनाविरुद्ध निष्प्रभ ठरलेल्या ...
फिफा विश्वचषक स्पर्धेत सलग दुस-यांदा जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या फ्रान्ससाठी सध्या चिंतेची बातमी आहे. अर्जेंटिनासोबत रविवारी 18 डिसेंबरला होणार्‍या फायनलच्या आधी, सर्दी, ताप या समस्येने फ्रान्सच्या कॅम्पमध्ये घर केले आहे. ...
गतविजेत्या फ्रान्सने उपांत्य फेरीत मोरोक्कोला 2-0 असे पराभूत करून फिफा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. आता 18 डिसेंबरला जेतेपदाच्या लढतीत फ्रान्सचा सामना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होणार आहे. मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यातही अंतिम फेरीत जोरदार लढत ...
फिफा विश्वचषकातून पोर्तुगाल बाहेर पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील ख्रिस्तियानो रोनाल्डोचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्याचा संघ मोरोक्कोविरुद्ध पराभूत झाला होता. आफ्रिकन संघाने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला. 37 वर्षीय रोनाल्डोला विश्वचषकाच्या ...
अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने 2022 च्या फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सी आपल्या देशाकडून शेवटच्या वेळी खेळताना दिसणार ...
अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी, त्याच्या पाचव्या आणि शेवटच्या विश्वचषकात खेळत असून, लुका मॉड्रिकच्या नेतृत्वाखालील क्रोएशियाचा जबरदस्त बचाव मोडून मंगळवारी लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषकाची स्वप्नवत अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल.35 वर्षीय ...
FIFA विश्वचषकाच्या 92 वर्षांच्या इतिहासात असा योगायोग फक्त एकदाच घडला आहे, जेव्हा मागील आवृत्तीतील अंतिम फेरीतील संघांनी एकत्र विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला किंवा पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविले. गतविजेता फ्रान्स आणि उपविजेता ...
कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये मोरक्को संघानं स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. पोर्तुगालचा पराभव करत मोरोक्कोचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मोरोक्कोच्या या यशात सर्वाधिक चर्चा आहे ती मोरोक्कोचा गोलकीपर यासिन बोनो याची. ...
रोमहर्षक लढतीत फ्रान्सने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना मोरोक्कोशी होणार आहे. मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला. ...
मोरक्कन संघाने इतिहास रचला आहे. हा संघ उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. यापूर्वी कोणताही आफ्रिकन देश फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला नव्हता. अल थुमामा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव ...
फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने पोर्तुगालचा 1-0 असा मोठा पराभव केला. या विजयासह मोरक्कन संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. मोरोक्कोचा संघ पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मोरक्कन संघाने इतिहास रचला ...
कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत क्रोएशियाने ब्राझीलला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवामुळे ब्राझील संघावर वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. क्रोएशियाची ही कामगिरी जगभरातील फुटबॉल प्रेमींना ...
पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जगातील नंबर-1 संघाचा पराभव केला. क्रोएशियाने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ...
कतार फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. यादरम्यान चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जाणार असून आठ संघ एकमेकांना आव्हान देतील. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले आठही संघ बलाढ्य आहेत आणि कुणालाही कमी लेखता येणार नाही. ...
2018 चा फिफा वर्ल्ड कप...अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान रशियातल्या कझान एरिना स्टेडिअममध्ये रंगलेला सामना...हा तोच सामना होता, ज्यामुळे अर्जेंटिनाचं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल ...
FIFA विश्वचषक 2022 मधील शेवटचे 16 सामने संपले आहेत. आता या स्पर्धेत फक्त आठ संघ उरले आहेत. आता विजयी संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचबरोबर या स्पर्धेत पराभूत चार संघांचा प्रवास संपणार आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अंतिम 16 मधील शेवटचा ...