इम्पेशेंट विवेक
निर्माता : अशोक चौहान, मालवी एस.
दिग्दर्शक : राहत काजमी
संगीत : नीरज श्रीवास्तव, राजा अली, शादाब भारतीय, अनामिक
कलाकार : विवेक सुदर्शन, सयाली भगत
PR |
विवेक (विवेक सुदर्शन)ला त्याचे सर्व मित्र 'आयवी' म्हणून संबोधतात. तो एका धनाढ्य उद्योगपतीचा मुलगा असतो. त्याच्या डोक्यात बऱ्याच आयडिया असतात पण त्यांना साकारायची त्याची कधीच इच्छा होत नसते. श्रुती (सयाली भगत) आत्मविश्वासी आणि सुंदर मुलगी असते. ती एक मोठ्या डॉक्टराची मुलगी आहे आणि आपल्या मंगेतर बरोबर लग्नानंतर यूएसमध्ये स्थायिक होणार असते.

