- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - फिल्मोग्राफी
विवेक ओबेरॉय
कंपनीतील चंद्रुच्या भूमिकेमुळे सर्व परिचित झालेला विवेक ओबेरॉय नंतर मात्र विस्मरणात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आणि ऐश्वर्याचा एक्स प्रियकर इतकीच त्याची ओळख. ऐश्वर्याने कलटी दिल्यानंतर जवळ-जवळ संपलेला विवेक आता कॉमेडी चित्रपटांकडे वळला असून हळूहळू जम बसविण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. त्याचे सध्याचे चित्रपटफूल एन फायनल (2007)शूट आऊट एट लोखंडवाला (2007)नक्शा (2006)ओमकारा (2006)प्यारे मोहन (2006)होम डिलेवरी (2005)दीवाने हुए पागल (2005)काल (2005)किसना (2005)क्यूँ! हो गया ना (2004)युवा (2004)मस्ती (2004)डरना मना है (2003)दम (2003)साथिया (2002)रोड (2002)कंपनी (2002)