मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. परदेशातील संधी
Written By वेबदुनिया|

'टफेल'चे वाढते क्षेत्र

WD
'टफेल' म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज अ‍ॅन फॉरेन लॅग्वेज. आता केवळ अमेरिकेत स्टडी करण्यासाठीच नाहीतर इतर देशांतील युनिव्हर्सिटीमध्येही अ‍ॅडमिशन घेण्याकरीता कंपलसरी आहे. हावर्ड, ऑक्सफर्ड, मॅकगिल, ईटिएच, ज्युरिश, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनि‍र्व्हसिटी आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरसह जवळजवळ 6 हजार युनिर्व्हसिटीने 'टफेल'ला मान्यता दिली आहे.

इंटरनेट बेस्ड टेस्ट अंतर्गत 'टफेल'मध्ये चार सेक्शन येतात.

1. रीडिंग : या सेक्शनमध्ये 3 ते 5 लांब पॅसेज आणि यावर आधारित प्रश्न दिले जातात. हे पॅसेज अंडरग्रॅज्युएट सिलॅबसमधून घेतले जातात आणि यात बघितले जाते की, स्टुडंट्‍स टॉपिक, पॅसेज, आयडिया, वॉकेब्ज आणि इतर मुद्यांवर किती सक्षम आहे ते. यात इंटरनेट बेस टेस्टमध्ये 3 पॅसेज आणि 39 प्रश्न 60 मिनिटात सोडवायचे असतात.

‍2. लिसनिंग : या सेक्शन अंतर्गत सुडंट्स6 पॅसेजला खूप गांभिर्याने ऐकतो. त्यानंतर चार अ‍ॅकॅडमिक पॅसेज बरोबर दोन स्टुडंटस्मध्ये बातचित घेतली जाते. लिसनिंग सेक्शनमध्ये स्टुडंट्‍सला पॅसेजमदील आयडिया, डिटेल्सवर विशेष लक्ष द्यावे लागते. यातील इंटरनेट बेस टेस्टमध्ये 6 पॅसेज आणि 34 प्रश्न 50 मिनिटात सोडवायचे असतात.

3. स्पिकिंग : या सेक्शन अंतर्गत टॉस्क ‍‍दिले जातात. ज्यात दोन टास्क स्वतंत्रपणे करण्यासाठी दिले जातात. पण सर्व टास्क सामुहीकच असतात. यात स्टुडंट्‍स पॅसेज वाचतो तर दुसरा त्याला लक्ष देवून ऐकतो. मग दोघेही त्यातील फरक स्पष्ट करून त्याची व्याख्या तयार करतात. यासाठी घेण्यात येणार्‍या इंटरनेट बेस टेस्टमध्ये 6 टास्क आणि 6 प्रश्न 20 मिनिटात सोडवायचे असतात.

4. रायटिंग : या सेक्शनमध्ये दोन टास्क दिले जातात. यात एक टास्क स्वतंत्ररित्या तर दुसरा सामुहिकपणे करायचा असतो. यात स्टुडंट्‍स ऐक पॅसेज वाचतो आणि दुसरा ते ऐकतो. मग दोघेही तो पॅसेजमदील संबंध स्पष्ट करून आपले विचार मांडतात. शेवटी यातील इंटरनेट बेस टेस्टमध्ये 2 टास्क आणि 2 प्रश्न 55 मिनिटात सोडवायचे असतात.