रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (10:10 IST)

Friendship Day Wishes 2024 in Marathi : मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship day wishes
* खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मैत्री आपली मनात जपली
कधी सावलित विसावली
कधी उन्हात तापली
मैत्री आपली कधी फुलात बहरली
कधी काट्यात रुतली मैत्री आपली !! 
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना
तुमच्या सोबत असेल
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैत्रीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणूस कधीच
एकटा पडू नये म्हणून…
देवानं “मैत्रीचं” नातं निर्माण केलं..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मैत्री हे जगातील
एकमेव नातं आहे…
जे रक्ताचं नसलं तरी
खात्रीचं असतं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते ती मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* तुला विसरणार नाही याला खात्री
म्हणतात आणि तुला याची खात्री
असणे यालाच मैत्री म्हणतात,
यालाच मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात 
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता 
समोरच्याच होऊन जाणं
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय 
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* एक भास जो कधीही दुखावत नाही आणि
एक गोड नातं जे कधी संपतच नाही
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* कुठलंही नातं नसताना 
आयुष्यभर साथ देते ती मैत्री 
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे 
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते
 त्यालाच मैत्री म्हणतात
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* जीवनाच्या प्रत्येक वळणावर 
आठवण येत राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते आज आहे 
तसेच उद्या राहील…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Edited by - Priya Dixit