1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (17:23 IST)

'आप'चे उमेदवार मयांक गांधींना पितृशोक

mayank gandhi
आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधी यांना सोमवारी रात्री निधन झाले.

आज (मंगळवारी) सकाळी नऊ वाजता पवनहंस स्शानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले.  

मयांक गांधी हे 'आम'तर्फे उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढत आहे.