1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. राहुल यांच्या सभेला परवानगी नाकरली

राहुल यांच्या सभेला परवानगी नाकरली

Marathi News
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला कोलकाता येथे परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. कोलकाता महापालिकेने राहुल गांधी यांच्या सभेची परवानगी नाकारली आहे.

कोलकतामधील पार्क सर्कस मैदानावर येत्या 8 मे रोजी राहुल गांधी यांची सभा होणार होती. पण, आता महापालिकेने सभा घेण्यास परवानगी नाकारल्याने सभेबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालमधील 16 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या 12 मे रोजी मतदान होणार आहे.
About Writer
wd