रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. देव-देवता
Written By वेबदुनिया|

शनी ग्रहाच्या शांतीचे उपाय

शनीच्या शांतीसाठी महामृत्युंजयचा जप करायला हवा.
नीलम धारण केल्यानेसुद्धा शनीचा प्रकोप कमी होतो.
ब्राह्मणाला तीळ, उडदाची डाळ, म्हैस, लोखंड, तेल, काळे वस्त्र, नीलम, काळी गाय, जोडे, कस्तूरी आणि सोन्याचे दान दिले पाहिजे.

शनीच्या उपासनेसाठी मंत्र
शनीची उपासनांसाठी खाली दिलेल्या कुठलेही एक मंत्र किंवा सर्वांचेच श्राद्धानुसार नियमित जप केले पाहिजे. जपाची वेळ संध्याकाळ तथा
ऐकून जप संख्या 23000 असायला पाहिजे.

वैदिक मंत्र
ॐ शं नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।
शं योरभि स्रवन्तु नः॥

पौराणिक मंत्
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्‌॥

बीज मंत्र
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।

सामान्य मंत्र-
ॐ शं शनैश्चराय नमः।