शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर तीन शुक्रवारी करा हे उपाय

प्रत्येक शुक्रवारी स्नान झाल्यावर लाल किंवा पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करावे. असे वस्त्र धारण केल्यानंतर हातात चांदीची अंगठी किंवा रिंग धारण करून त्याच वेळी योग्य ब्राह्मणाला तांदूळ आणि साखरेचे दान करावे. हा उपाय आपल्याला केवळ तीन शुक्रवारी करायचा आहे. याने आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील.