1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Sheetala Saptami 2026 Wishes in Marathi

Sheetala Saptami 2026 Wishes in Marathi शीतला सप्तमीच्या शुभेच्छा मराठीत

आई शीतला देवीच्या आशीर्वादाने 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 
उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो
शीतला सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
भक्ती आणि श्रद्धेचा हा सण, 
शीतला माता करो सर्वांचे रक्षण
शीतला सप्तमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा!
 
जशी शीतला माता शीतलता प्रदान करते, 
तशीच तुमच्या आयुष्यातही सुख-शांती आणि शीतलता कायम राहो
शीतला सप्तमीच्या शुभेच्छा!
 
नैवेद्याचा हा सण, आनंदी व्हावे सर्वांचे मन
शीतला सप्तमीच्या निमित्ताने 
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
 
रोगांपासून मुक्ती आणि आयुष्यात प्रगती लाभो, 
शीतला मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो
शीतला सप्तमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
थंड अन्नाचा नैवेद्य आणि श्रद्धेची ही परंपरा, 
तुमच्या आयुष्यात घेऊन येवो आनंदाचा झरा
शीतला सप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
शीतला माता आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करो 
आणि दु:खाचा नाश करो 
शीतला सप्तमीच्या सर्वांना शुभेच्छा!
 
तुमचे घर आणि मन नेहमी प्रसन्न राहो, 
शीतला मातेचा वरदहस्त तुमच्या पाठीशी राहो
शुभ शीतला सप्तमी!
 
या पावन दिवशी शीतला देवीकडे एकच मागणं, 
सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव
शीतला सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आई शीतला देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, 
या मंगल दिनी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा!
पुढील लेख
Sheetala Saptami 2026: शीतला सप्तमीला शिळे अन्न का खाल्ले जाते? त्यामागील धार्मिक कारण जाणून घ्या