गुजरातमध्ये माजी आमदार इंद्रनील राजगुरू यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. इशुदास गढवी यांना राज्यात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर आपला हा पहिला धक्का आहे. आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया म्हणाले की, इंद्रनील राजगुरू यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. त्यासाठी त्यांनी पक्षावर दबावही आणला होता,...