कृती : सर्वप्रथम सफरचंदाचे बारीक बारीक काप करावे. केळीला सोलून त्याचे बारीक काप करावे. मिक्सरमध्ये पिठी साखर घालावी नंतर त्यात लिंबाचा रस, क्रीम, चिरलेले केळ टाकून फिरवून घ्यावे. क्रीममध्ये इसेंस घालावे. आता पुरीत आधी चिरलेले फळं घालावे व वरून क्रीमने भरावे. कंडीने सजवून सर्व्ह करावे.