1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद

बटाटा- पेरूची कोशिंबीर

ND
साहित्य : 3 बटाटे, 3 मोठे पिकलेले पेरू, 3-4 पातीचे कांदे, 2 हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना व बरीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा
मीठ, 1 चमचा साखर.

कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून सोलून घ्यावे. नंतर बटाटे, कांदे पात, मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पाने
एकजीव करावे. पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिराव्या. सर्व मिश्रण एका भांड्यात कालवावे. त्या
मिश्रणात मीठ व साखर घालावी वरून लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा