1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद

बनाना केक

बनाना केक पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 केळी, 1 कप मैदा, दीड चमचा बेकिंग पावडर, चिमूट मीठ, 1/2 कप चेरी, 3/4 कप साखर, 1/2 कप बटर, दोन अंडी.

कृती : सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळून घाला. त्यात साखर, बटर, अंडी, व केळ्यांचा लगदा करून
त्यात मिक्स करावा. सर्व घालून मिश्रणाला एकाच दिशेने फेटून घ्या. केक टिनला बटरपेपर लावा. मिश्रण घालून मध्यम ओव्हनमध्ये बेक करा. केक हाताला स्पंजाप्रमाणे लागला व कडेनं सुटू लागला की झाला म्हणून समजावे, सर्व्ह करताना चेरी सजवून सर्व्ह करावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा