शुक्रवार, 6 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

ब्रेड खमण

ब्रेडचा चुरा
ND
साहित्य : ब्रेडचा चुरा, तेल, कांदे.

कृती : ब्रेडचा मिक्सरमधून चुरा करून घ्यावा. तेल गरम करून त्या ‍बारीक चिरलेले कांदे, हिरवी मिरची व गोडलिंब टाकून नरम पर्यंत परतावे. मग त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, कोबी, बटाटे, मटर व शेंगदाणे टाकून हलवावे. भाज्या नरम झाल्यावर त्यात हळद, ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर, किसलेल नारळ व बारीक शेव टाकून सर्व्ह करावे.