1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद

शाही अंगूर

शाही अंगूर पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 100 ग्रॅम हिरवे अंगूर, 100 ग्रॅम काळे अंगूर, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 50 ग्रॅम खवा, 2 मोठे चमचे तेल, 1/4 चमचा हळद, 1 चमचा धने पूड, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा जिरं, कोथिंबीर, 1 मोठा चमचा क्रीम.

कृती : सर्वप्रथम कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या व खवा घालून चांगले परतून घ्यावे. त्यात 12 कप पाणी टाकावे, पाण्याला उकळी आल्यावर त्यात काळे व हिरवे अंगूर टाकून 5 मिनिट झाकूण ठेवावे. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले एकजीव करावे. शाही अंगूर खाण्यासाठी तयार आहे. या भाजीला पोळी, परोठे किंवा नान सोबत सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा