Festival Posters
✕

Guru Purnima 2026 Wishes In Marathi गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (09:15 IST)
गुरु बिन ज्ञान न उपजे, गुरु बिन मिटे न मोह।
गुरु बिन राम न मिल सकै, गुरु बिन होय न सो॥
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पाय।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो मिलाय॥
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीत उपाय दाखवता
जेव्हा मला काहीही समजत नाही, तेव्हा मी तुमची आठवण ठेवतो
माझे जीवन धन्य आहे, कारण तुम्ही माझे गुरु झालात!
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!
 
तुम्ही मला काय बरोबर आणि काय चूक ते शिकवता
तुम्ही काय खोटे आणि काय सत्य हे स्पष्ट करता
जेव्हा काहीही सुचत नाही, 
तेव्हा गुरु मार्ग सोपा करतात!
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
गुरुशिवाय ज्ञान नाही, 
ज्ञानाशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, संयम आणि कृती 
ही सर्व गुरुची देणगी आहे!
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
गुरुकृपा असतां तुजवरी, 
गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, 
उपसून जीवन सार्थ करावे
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
गुरुचा महिमा अद्वितीय आहे
अज्ञान दूर करून
त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली 
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
आईवडिलांची प्रतिमा आहे गुरु
कलियुगात देवाची प्रतिमा आहे गुरु !
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
ALSO READ: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिले गुरु आई-वडिलांना शुभेच्छा द्या Guru Purnima 2026 Quotes In Marathi For Parents

सर्व पहा

Diwali Padwa Wishes for Husband in Marathi 2026 दिवाळी पाडवा शुभेच्छा नवर्‍याला

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

दिवाळीच्या सुट्टीत कोकण की महाबळेश्वर? बजेट, प्रवास आणि अनुभवांची तुलना

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments