Last Modified गुरूवार, 2 जुलै 2020 (18:00 IST)
या वर्षी 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. जेव्हा आपल्याला गुरुंचा आशीर्वाद मिळतो तेव्हा त्यांचे पूजन करुन भेटवस्तू देण्याची परंपरा असते. अशात आपण आपल्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यास त्यांचा आशीर्वाद निश्चितच आपल्यसाठी फलदायी ठरेल.
मेष : धान्य आणि कोरल
वृषभ : चांदी
मिथुन : शाल
कर्क : तांदूळ
सिंह : पंच धातुंनी तयार वस्तू
कन्या : डायमंड
तूळ : कांबळे
वृश्चिक : माणिक
धनू : स्वर्ण
मकर : पिवळे वस्त्र
कुंभ : पांढरा मोती
मीन : हळद आणि चण्याची डाळ