बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

गुरु पौर्णिमा 2019 : 16 जुलै रोजी गुरु पूजनात हे 4 मंत्र नक्की जपा

16 जुलै 2019, मंगळवारी गुरु पौर्णिमा आहे. गुरु पौर्णिमेला गुरु पूजनाचा दिवस आहे परंतू गुरु प्राप्ती सहज नाही. गुरु मिळाल्यास श्री गुरु पादुका मंत्र घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करायला हवा.
 
गुरु पौर्णिमेला गुरु पादुका पूजन करावं. गुरु दर्शन करावं. नैवेद्य, वस्त्रादि भेट प्रदान करून दक्षिणा देऊन त्यांची आरती करावी आणि त्यांच्या चरणात बसून त्यांची कृपा प्राप्त करावी.
 
जर गुरुच्या जवळ जाण्याची संधी मिळत नसेल तर त्यांचा चित्र, पादुका प्राप्त करून त्याचं पूजन करावं. गुरु मंत्रांमधून कोणत्याही एका मंत्राचा जप केल्याने गुरु होण्याची पुण्य प्राप्ती होऊ शकते. गुरु पूजनासाठी हे 4 मंत्र श्रेष्ठ 
 
आहे. जाणून घ्या :-
 
गुरु पूजनासाठी 4 विशेष मंत्र :-
 
1. ॐ गुं गुरुभ्यो नम:।
 
2. ॐ गुरुभ्यो नम:।
 
3. ॐ परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:।
 
4. ॐ वेदाहि गुरु देवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नौ: गुरु: प्रचोदयात्।