गुरु पौर्णिमेला राशीनुसार गुरुला द्या ही भेट
वर्तमानात गुरु सिंह राशीवर परिभ्रमण करत आहे म्हणून या वर्षी तुम्ही गुरु पौर्णिमेला आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्यायला जाल, तेव्हा त्यांची पूजा करून त्यांना राशीनुसार भेट दिली, तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद फलीफूत होईल आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल.
मेष : अन्नासोबत मुगाचे दान करावे.
वृषभ : चांदीचे दान करावे.
मिथुन : शॉलचे दान करावे.
कर्क : तांदुळाचे दान करावे.
सिंह : पंच धातूचे दान करावे.
कन्या : डायमंडचे दान करावे.
तूळ : ब्लँकेटचे दान करावे.
वृश्चिक : माणिकाचे दान करावे.
धनू : सुवर्ण दान करावे.
मकर : पिवळ्या वस्त्राचे दान करावे.
कुंभ : पांढर्या मोतीचे दान करावे.
मीन : हळदसोबत चण्याच्या डाळीचे दान करावे.