मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2017 (10:31 IST)

ह्या वेळेची हनुमान जयंती म्हणजे अजब संयोग

. . आज श्री हनुमंताची जयंती हा अजब संयोग आहे कारण मंगळवार हा श्री हनुमंताचा जन्मवार व त्यांचा आवडता अंक ११ कारण तो राहतोच मुळी ११ व्या दिशेला आपणास ज्ञात असलेल्या १० दिशा व बिंदु बिंदुरुत्तमा ही ११ वि दिशा जी बाहेरून आत जाते मनाच्या दिशेन प्रवास करते कारण ज्या वेळी मन बुद्धीच्या कडे प्रवास करते तोच रुद्र हनुमान व मनाला पकडण्याचे सामर्थ्थ फक्त हनुमानातच आहे म्हणून तर श्री रामदास स्वामि म्हणतात " आणिला मागुती नेला  आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे " असा हा मनाचा स्वामि हनुमंताचा जन्मदिवस आपास मनः सामर्थाचा जावो..