Hanuman Aarti मारुतीची आरती

मंगळवार,मार्च 21, 2023
hanuman aarti
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।। करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।। गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।। सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।
वाल्मिकी रामायणाशिवाय जगभरातील रामायणात हनुमानजीशी संबंधित शेकडो कथांचे वर्णन आढळते. त्यांच्या बालपणापासून ते कलियुगापर्यंतच्या हजारो कथा वाचायला मिळतात. हनुमानजींना कलियुगातील संकट निवारक देवता म्हटले आहे. केवळ त्याची भक्ती फलदायी असते. चला जाणून ...
धार्मिक शास्त्रानुसार हनुमानजींच्या पूजेमध्ये बुंदीचे लाडू वापरावेत. असे मानले जाते की हनुमानला लाडू खूप प्रिय आहेत. दुसरीकडे हनुमानाच्या पूजेमध्ये चरणामृत वापरले जात नाही.
आपण हनुमानाचे खूप चित्र बघितले असतील. जसे हवेत उडत असताना, पर्वत उचलताना किंवा रामाची भक्ती करताना. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की त्या चित्रांबद्दल जे घरात लावल्याने त्यांची असीम कृपा प्राप्ती होते.
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
हनुमान भक्त चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा करतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रुद्रावतार हनुमानजींचा जन्म राम अवताराच्या काळात भगवान विष्णूच्या मदतीसाठी झाला होता.
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे हनुमानजी कडूनच शिकावं. ज्ञान, बुद्धी, शिक्षा आणि सामर्थ्यासह त्यांच्यामध्ये नम्रता देखील अफाट होती. योग्य वेळी योग्य काम करणं आणि त्या कामाला व्यवस्थितरीत्या ...
हनुमान जयंतीचे उपाय विशेष फळ देतात. हनुमान जयंतीचा दिवस हा हनुमानजींच्या विशेष उपासनेचा दिवस आहे. हनुमान जयंतीपासून सुरुवात करून प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात. या कालखंडात हनुमानजींची पूजा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करणारी ...
हनुमान जन्मोत्सवानिमित्त जाणून घेऊया, तुमच्या राशीनुसार या दिवशी कोणती पूजा करणे शुभ आहे. मेष : एकमुखी हनुमंत कवच पाठ करा आणि हनुमानाला बुंदी अर्पण करून गरीब मुलांमध्ये वाटून द्या.
Hanuman Janmotsav : कलयुगात हनुमानाची भक्ती सांगितलेली आहे. हनुमानाचे सतत उपासना केल्याने भक्त भूत- पिशाच, शनी आणि ग्रह बाधा, रोग आणि शोक, कोर्ट-कचेरी-कारागृहाच्या बंधनातून मुक्तता, मृत्यू-संमोहन-उत्साह, घटना-अपघात टाळणे, मंगल दोष, कर्जमुक्ती, ...
Hanuman Jayanti2022: हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता. हिंदू मान्यतेनुसार संकटमोचन हनुमानाचा जन्म भगवान विष्णूच्या राम अवताराच्या सहकार्यासाठी झाला होता. सीता आणि रावण यांच्यातील युद्धात हनुमानजींनी भगवान ...
सिंधु-तरन, सिय-सोच-हरन, रबि-बाल-बरन तनु । भुज बिसाल, मूरति कराल कालहुको काल जनु ।। गहन-दहन-निरदहन लंक निःसंक, बंक-भुव । जातुधान-बलवान-मान-मद-दवन पवनसुव ।। कह तुलसिदास सेवत सुलभ सेवक हित सन्तत निकट । गुन-गनत, नमत, सुमिरत, जपत समन सकल-संकट-विकट ...

सुंदरकांड

शनिवार,एप्रिल 9, 2022
नमूं सर्वकर्ताचि तो विश्वभर्ता । गुणी शोकहर्ताचि हर्ता विवर्ता । परेहूनि परर्ताचि पर्ता विवर्ता । भुतें भूतधर्ताचि धर्ता उधर्ता ॥१॥ महीमंडळींचे कपी रीसराचे । तयां मध्यभागीं महावीर साजे । महारुद आज्ञेप्रमाणें निघाला । सिताशुद्धि आणावया सिद्ध जाला
नैवेद्यात तुळशी : हिंदू पौराणिक कथांमध्ये, आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. त्याचप्रमाणे मंगळ

मारुतीने विवाह का केला ?

मंगळवार,एप्रिल 27, 2021
पवनपुत्र हनुमान म्हटलं की ब्रह्मचारी वीर हनुमंत डोळ्यासमोर येतात. परंतू मारुतीने विवाह केल्याचा उल्लेख पाराशर संहिता यात आढळतो. तसंच तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात येल्लांडू या गावी मारुतीच्या एका प्राचीन मंदिरात मारुती आपल्या पत्नी सह दिसून येतात.

अंजनी पोटी जन्म घेतला..

मंगळवार,एप्रिल 27, 2021
अंजनी पोटी जन्म घेतला, रुद्राचा अवतार पोटी जन्मला, भीम पराक्रमी रूप जयाचे,
चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमानाला महादेव शिवशंकाराचा अवतार मानले जाते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले ...
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हा दिवस खूप विशेष असल्याचं म्हणतात. या दिवशी हनुमानाची पूजा-आराधना केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्ती होते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते.