रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (14:23 IST)

हनुमान जयंतीवर राशीनुसार मंत्रांचा जप केल्याने मिळेल अद्भुत फायदा

या महिन्याच्या 31 तारखेला हनुमान जयंती साजरी करण्यात येईल. हनुमान महादेवाचा 11वा रुद्रावतार आहे, ज्याला बळ बुद्धी आणि भक्तीचा देवता मानण्यात आला आहे. मान्यता अशी देखील आहे की कलियुगात फक्त हनुमानाला जग कल्याणाचा दायित्व सोपवण्यात आला होता. हिंदू धर्मात हनुमानाचे फार महत्त्व आहे. हनुमान भूत-प्रेत, बाधा, भिती इत्यादींचा नाश करतो, तसेच शनीच्या क्रूर दृष्टीपासून देखील बचाव करतो. हनुमाना प्रसन्न केल्याने आरोग्य, व्यापार, नोकरीत फायदा होतो.  
 
विभिन्न राशीचे लोक हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्रांचा जप करू शकता. तर जाणून घेऊ कोणत्या राशीसाठी कोणत्या मंत्राचा जप करायला पाहिजे.

मेष:
ॐ सर्वदुखहराय नम:
 
वृषभ:
ॐ कपिसेनानायक नम:
 
मिथुन:
ॐ मनोजवाय नम:
 
कर्क:
ॐ लक्ष्मणप्राणदात्रे नम:
 
सिंह :
ॐ परशौर्य विनाशन नम:
 
कन्या :
ॐ पंचवक्त्र नम:
 
तुला:
ॐ सर्वग्रह विनाशिने नमः
 
वृश्चिक:
ॐ सर्वबन्धविमोक्त्रे नम:
 
धनु:
ॐ चिरंजीविते नम:
 
मकर:
ॐ सुरार्चिते नम:
 
कुंभ:
ॐ वज्रकाय नम:
 
मीन:
ॐ कामरूपिणे नम: